गज़ल ❤
पहावे तुला एवढे-एवढे कि तो पतंग ही झुरावा ,
वाटते की तूझ्या लाल ओठातला मकरंद प्यावा ।
होउनी मी धड-धड तुझ्या स्पंदनांची जणू ,
वाटते की तुझ्या तप्त उरातला श्वास...
वाटते की तूझ्या लाल ओठातला मकरंद प्यावा ।
होउनी मी धड-धड तुझ्या स्पंदनांची जणू ,
वाटते की तुझ्या तप्त उरातला श्वास...