...

31 views

मैत्री
मैत्री हे असं सुंदर नातंआहे
ज्यात गहराई आहे पण गैरपणा नाही!
प्रेम आहे पण वाद नाही
समंजस पणा आहे पण खोटारडेपना नाही
तर नेमकं मैत्री हे काय असते!
तर मैत्री हे जिव्हाळा असते
काही झाल्यास मी आहेना असं बोलणारी ...