निरुपम
रेश्माच्या सौंदर्याने नटलेली,
तु नार कशी गं भोळी.
घालुनी जरीची चोळी,
करतेस निष्पाप मनाची होळी.
आहे इतकी भोळी,
तरी कित्येकांचे मन जाळी....
तु नार कशी गं भोळी.
घालुनी जरीची चोळी,
करतेस निष्पाप मनाची होळी.
आहे इतकी भोळी,
तरी कित्येकांचे मन जाळी....