...

2 views

स्वप्नपरी
अशीच आहे माझी स्वप्नपरी
स्वतःच्याच आयुष्यात रंग भरणारी
स्वतःवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारी

स्वतःला स्वतःमध्ये शोधणारी
स्वतःच्याच धुंदीत रमणारी...