तुच माझं हदय तुच माझा श्वास 💖💑
कस सांगु कोण आहेस
तु माझा ....💖😘
सांगता ही येत नाही आणि लपवता
पन येत नाही ....
हदयाची धडधड फक्त तुझ्याच... साठी💏
ही मनाची बेचैनी तुझ्याच साठी....💑
कसं तुला सांगु कोण आहेस तु माझा....💖💖
कधी पती बनुन माझी काळजी घेतोस ....💫💖
कधी प्रेमी बनुन माझ्या वर रुसतोस...
तर कधी मित्र बनुन माझी खोडी काढ तोस आणि हसवतोस.... तर कधी स्वतः च लहान होतोस आणि किती छळतोस....😍😘
खरचं कसं सांगु तु कोण आहेस माझा ....
जेव्हा पासुन...
तु माझा ....💖😘
सांगता ही येत नाही आणि लपवता
पन येत नाही ....
हदयाची धडधड फक्त तुझ्याच... साठी💏
ही मनाची बेचैनी तुझ्याच साठी....💑
कसं तुला सांगु कोण आहेस तु माझा....💖💖
कधी पती बनुन माझी काळजी घेतोस ....💫💖
कधी प्रेमी बनुन माझ्या वर रुसतोस...
तर कधी मित्र बनुन माझी खोडी काढ तोस आणि हसवतोस.... तर कधी स्वतः च लहान होतोस आणि किती छळतोस....😍😘
खरचं कसं सांगु तु कोण आहेस माझा ....
जेव्हा पासुन...