🤗आतुरलेलं वेडं मन..💫
💫आतुरलेलं मन माझं,
तुझी वाट पाहत बसत..
तू सोबत नसली तरी,
तुझा भास करत बसत..!
वेड आहे मन माझ,...
तुझी वाट पाहत बसत..
तू सोबत नसली तरी,
तुझा भास करत बसत..!
वेड आहे मन माझ,...