...

8 views

वडीलप्रेमि...
आज खुप दिवसांनंतर पुन्हा एकदा संपूर्ण दिवस
वडिलांबरोबर घालवला
घरात लहान् असल्यापासून रागीट चेहऱ्यान् धाक् दाखवत आपल्याला वळण लावणारे
वडीलहि मायेन प्रेम करू शकतात हे पुन्हा एकदा
नव्याने समजले...