नविनंच घडत होतं...
जीवनाच्या क्षितिजाकडे पाहत भावनांच्या लाटा झेलत,
मन माझं सतत अनेक प्रश्न होतं करत...
सांगण्यासारखं काहीच नव्हतं...
सर्व नविनंच घडत होतं....
हसत खिदळत जेव्हा जीवन असतं,
तेव्हा अनुभवाचं पुस्तक कोरंच दिसतं,
वेदनेला ही वेदना होते,
मनाला खचवून जाणारं काहीतरी होतं,
समजण्यासारखं काहीच नव्हतं...
सर्व नविनंच घडत होतं....
विचार न करता मनसोक्त जगता येत होतं,...
मन माझं सतत अनेक प्रश्न होतं करत...
सांगण्यासारखं काहीच नव्हतं...
सर्व नविनंच घडत होतं....
हसत खिदळत जेव्हा जीवन असतं,
तेव्हा अनुभवाचं पुस्तक कोरंच दिसतं,
वेदनेला ही वेदना होते,
मनाला खचवून जाणारं काहीतरी होतं,
समजण्यासारखं काहीच नव्हतं...
सर्व नविनंच घडत होतं....
विचार न करता मनसोक्त जगता येत होतं,...