तुला जपणार आहे
होईल मज त्रागा
तुला जपणार आहे
तुझ्या सुखासाठी मी
हवं ते करणार आहे
दुःख जरी जगण्यात हजार
साथ तुझी कधी ना सोडणार मी
सावली बनून तुझी
संकटाशी मी...
तुला जपणार आहे
तुझ्या सुखासाठी मी
हवं ते करणार आहे
दुःख जरी जगण्यात हजार
साथ तुझी कधी ना सोडणार मी
सावली बनून तुझी
संकटाशी मी...