...

7 views

माला ती आवडते....
किती छान होता तो क्षण
जेव्हा आम्ही सहज भेटायचो

न काही बोलता
खूप काही सांगून जायचो

मनातल्या भावना मात्र
मनातच ठेवायचो

मला ती आवडते
ही गोष्ट फक्त माझ्या पर्यंतच ठेवायचो

पन हृदयाला काही भान नव्हत
जे आहे मनात ते सांगायचंच होत

पण ती नाही म्हणणार हा
विचार करून मागे वळून जायचो

किती छान आहे हे नात हा
विचार करुन आनंदी राहायचो


© pain.in.pain_2211