प्रेम म्हणजे.....
प्रेम म्हणजे.....
रोज रात्री आकाशात तारा तूटतो का हे पाहणं असतं,
कारण त्या तुटणाऱ्या ताऱ्याकडे तो आपलाच व्हावा हे मागंण असतं.....
प्रेम म्हणजे.....
डोळे बंद केले की त्याचंच दिसणं असतं, तर डोळे उघडले की त्याचचं शोधणं असतं.....
प्रेम म्हणजे.....
एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं
प्रेम म्हणजे.....
आपलं आकाशात...