...

6 views

स्वप्न आणि तो....
एक स्वप्न आहे माझ तुझ्या सोबत जगायच.. फक्त आणि फक्त तुझीच बनुन राहायच..

कल्पना खुप केल्या आहेत मी, आता फक्त सत्यात उतरवायचं.. घेऊनी हातात हात तुझा रमायच.. तुझ्या त्या निरागस डोळ्यात स्वतःला विसरायच मनातले तुझ्या न सांगता सगड समजुन घ्यायच.. घाव हृदयावरचे जे लपविले आहेत तु ते भरायच.. जपायच आहे तुला तुझ्यावर खुप प्रेम करायच.. किती ही संकटे आली तरी साथ न सोडायच..

आयुष्यभर बाजुने तुझ्या खंबीर पणे उभे राहायच.. love you lifeline gaju😘😘😘😘