नदी किनारी
सकाळच्या प्रहरी लवकर उठावे,
नदी किनारी अनवाणी फिरून यावे.
सुर्याची कोमल किरणे अंगावरती पडू द्यावी,
अनमोल अश्या सुर्य किरणांनी अंघोळ करावी.
पक्षांचा हा किलबिलाट ऐकावा,
अन मनातल्या पाखरांना साद घालावा.
स्वछंदपणे जिवन जगून घ्यावे,
संसाराच्या घोळक्यातून सकाळी अलिप्त व्हावे.
-Sachin
© All Rights Reserved
नदी किनारी अनवाणी फिरून यावे.
सुर्याची कोमल किरणे अंगावरती पडू द्यावी,
अनमोल अश्या सुर्य किरणांनी अंघोळ करावी.
पक्षांचा हा किलबिलाट ऐकावा,
अन मनातल्या पाखरांना साद घालावा.
स्वछंदपणे जिवन जगून घ्यावे,
संसाराच्या घोळक्यातून सकाळी अलिप्त व्हावे.
-Sachin
© All Rights Reserved
Related Stories