...

35 views

आयुष्य आहे आनंदाने जगत जा...🌷
चुका होतील तू सुधारत जा....🌷
वाटा सापडत जातील...🔥💯🔥
तू शोधत जा......💞❤️..
माणसे बदलत जातील....❣️❣️
तू स्वीकारत जा....❤️
परिस्थिती शिकवत जातील....🔥.
तू शिकत जा..........🌷🙏💯
येणारे दिवस निघून जातील....🔥
तू क्षण जपत जा........🌺💞🌹....