प्रेम...
असं म्हणतात की
प्रेमाला वेळ नसते
काळ नसतो
प्रेम केव्हाही,कोठेही,कसेही होते
प्रेम बावरते-सावरते-हरवते-रडवते ही
प्रेमात स्वतःला विसरायचं...
प्रेमाला वेळ नसते
काळ नसतो
प्रेम केव्हाही,कोठेही,कसेही होते
प्रेम बावरते-सावरते-हरवते-रडवते ही
प्रेमात स्वतःला विसरायचं...