काय सांगू भिमराव
@Pranil_Gamre
अहो येऊन बघा तरी भिमराव तुमचा भारत काय करतोय
आज ही हा भारत जागो जागी जाती वादात रमतोय
आजही पीडित समाज वंचित राहून रडतोय
शिक्षणाची भूक मिटवणयास तो धडपड करतोय
जरी आज वंचित समाज संघर्ष करून घडतोय
तरी आमचं उच्छ शिक्षण घेणं सवर्णांच्या मनी खटकतय
जरी लोकं जात पात...