मित्र
कधी कोड्यात तर कधी गोडीत बोलणारा... समजावून घेणारा तर कधी समजावून सांगणारा... आपलसं करणारा तर कधी हक्काने ओरडणारा,...
हृदयात बसणारा तर कधी गालातल्या गालात हसणारा...
योग्य आहे ही वाट असं सांगणारा...
तर भरभरून कौतुक करणारा...
संकटात हात...
हृदयात बसणारा तर कधी गालातल्या गालात हसणारा...
योग्य आहे ही वाट असं सांगणारा...
तर भरभरून कौतुक करणारा...
संकटात हात...