...

12 views

😭😭नाही होणार प्रेम कधी😭😭
आता नाही वाटत प्रेम होईल, पुन्हा परत कोणाशी
जी खेळून गेली लपंडाव ,ह्या बावळट भुरट्या मनाशी

कारण न सांगता केली, तिने मैत्रीची पावले पाटी
वाईट असेन मी पण, कधी खेळलो नाही कोणाच्या मनाशी

एका शब्दांनी बोलली असतीस ,नकोय तुझी संगत
हाहा म्हणता सोडली असती ,तुझ्या मित्रांसोबतची पंगत

खूप कमी लोकांच्या बाबतीत, होतो मी इतका भावुक
जे हृदयाला स्पर्श करून, देवून जातात घावुक