...

3 views

तिच्या कुशीत...!
तिच्या मनातील वेदना दिसली घराच्या भिंतीत,
त्याला जाणवले तिचे दुःख तिच्या भितीत...

खोलवर ती भावना रुजली अन राहिली होती गुपित ,
कोण्डलेली स्वप्न तिची नव्हती कोणास माहित...
...