...

2 views

कणा💫
'ओळखलत का सर मला' पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी.

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून; 'गंगामाई' पाहुणी आली, गेली घरट्यात राहून माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी...