...

6 views

नाते तुझे नि माझे ❣️😘
नाते तुझे माझे....

नाते तुझे माझे,
जरा समजण्या पलिकडचे..
मैत्री पेक्षा जास्त
पण,प्रेमाच्या अलिकडचे.

खुप चांगले वाटले, जेव्हा मला भेटलास तू,
अमावस्येच्या अंधार रात्रीस,रात्रीचा रातकीडा वाटलास तु.

तुझ्या सारख्या येडपट ला सोडून कुठे कसा जाऊ मी,
जिथे जाईन तिथं फक्त, सोबत तुझ्या राहीन...