गैरसमज....... 💯
प्रेम तो पण करतो आणि प्रेम मी पण करते
पण फरक मात्र एवढा आहे ्.
दोघात कान भरणारी तिसरी व्यक्ती
आली आणि गैरसमज झाला पण तो,.
माझ्यावरच प्रेम करतो.❤💯..खर्याला न्याय नसतो म्हणतात
ते काही खोट नाही, .
तुझ्या मिठीत सर्व जग सामावल आहे
म्हणून मी या जगाचा विचार
करायच सोडून दिलं आहे. प्रेम हे प्रेमच असतं
ते कधीही स्पष्ट केल जाऊ शकत नाही,
प्रेम फक्त केल जात.
माझ प्रेम, माझ हृदय सगळ्या बाजूने परिपूर्ण झालय
कारण त्या हृदयात फक्त तूच राहतो लव यू पिल्लू” “कशी आहेस पिल्लू” म्हणणारा
असा अचानक
जीवनात येवून मला
हक्काची बायको बनवतो कारण हे माझ नशीब आहे....
( love you nawrobaa💯❤💋)