...

13 views

प्रेम
राधे चा कृष्ण,
की कृष्णा ची राधा,
जे कळालंच नाही कधी........
राहिलं फक्त,
केवळ ते निर्मळ प्रेम,
आणि नं सुटलेला प्रश्न....