...

2 views

अग आई ऐकना....
अग आई! ऐकना,
नको ना ग रुसू माझ्यावर,
इवलस पिल्लू मी तुझ,
नको ना ग चिडू माझ्या वर,
ए आई ऐकना!

कान पकडून उठाबशा काढतो,
पाय धरुन माफी मागतो,
पण तू बोलणं नको ना बंद करू ,
ए आई ऐकना!

दैवत तू ,
कैवारी तू..
उठल्या नंतर दिसणारी सुंदर परी तु...
श्वास तू,
विश्वास तू,
समजूत तू,
माझ्या शरीरातला प्राण तू....

आई प्लीज बोल ना.....




© pratik Raut