...

4 views

असे वर्ष होने नाही....
सुरुवात मस्त झाली
सगळ्यांनि आनंदाने नव्या वर्षाच् स्वागत केले
थोड्या काळाने या सुखावर् विरजण पडले
एका महामारिने जगभर थैमान घातले
कित्येक् लोकांचे संसार उघड्यावर् पडले
उपाशी राहून कित्येकांचे जीव गेले
तर कोनाचे सगेसोयरे या...