संकट....
मराठी मनाने काय कमी सोसलं?
पुन्हा एक संकट आणलस
महामारी जखमेला, महापुराने घेरल...
आसरा देणार छप्पर पाण्याखाली दडल
सारा संसार वाहून गेला
केवळ ओशाळ जिवन उरल....
डोलणारी...
पुन्हा एक संकट आणलस
महामारी जखमेला, महापुराने घेरल...
आसरा देणार छप्पर पाण्याखाली दडल
सारा संसार वाहून गेला
केवळ ओशाळ जिवन उरल....
डोलणारी...