देवदूत
अस वाटत की खूप काही आपल्या लिखाणातून उतराव,
म्हणून लेखणी घेऊन मी बसतो,
खूप विचार करतो, आणि
विचाराचे वादळ सुरू होते...
या वादळ मध्ये पण एक विचार...
म्हणून लेखणी घेऊन मी बसतो,
खूप विचार करतो, आणि
विचाराचे वादळ सुरू होते...
या वादळ मध्ये पण एक विचार...