जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज...🚩🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर...
अंगावर काटा उभा राहतो मराठी बाणा असल्यावर...
किती पुण्य असेल प्रारब्धाचे ऐसा पुत्र पोटी जन्माला...
किती गावी थोरवी जिजाऊंची प्रणाम त्या मातेला...
खेळून गनिमीकावा सोडविले स्वतःस पेटाऱ्यातून......