आठवण
तू काल म्हणाली होतीस
आठवण आली का रे माझी...?
मी दिवस भर एका मेसेज ची
तुज्या वाट बघत असतो.....✌️
तुजा एक मेसेज येताच
मन अगदी प्रफुल्लीत होत....😍
पण तू गेल्यावर मात्र मनात
तुजी आठवण काढून मन रडत असत.....😔
तू म्हणल्या प्रमाणे माझं मन तुज्या
साठी झुरत असत......😔
तू माझ्या आशेचा किरण आहेस
तू माझी सखी गुरुवर्य सोबती आहेस
मग तूच सांग कस जगू...
आठवण आली का रे माझी...?
मी दिवस भर एका मेसेज ची
तुज्या वाट बघत असतो.....✌️
तुजा एक मेसेज येताच
मन अगदी प्रफुल्लीत होत....😍
पण तू गेल्यावर मात्र मनात
तुजी आठवण काढून मन रडत असत.....😔
तू म्हणल्या प्रमाणे माझं मन तुज्या
साठी झुरत असत......😔
तू माझ्या आशेचा किरण आहेस
तू माझी सखी गुरुवर्य सोबती आहेस
मग तूच सांग कस जगू...