...

7 views

सैराटवर केलेली एक कवीता.
माणुसकीचा धडा कोणी शिकलाच नाही .

क्रांनतिविर ते आजचा परश्या सुध्दा खाक झाला ,
"तेरा खुन मेरा खुन लाल" म्हणत तो तिथेच निस्तोनाबुद झाला ,
त्यामागच  धय्ये कोणाला समजलच नाही ,
माणुसकीचा धडा कोणी शिकलाच नाही.

परश्या आणि आर्ची यानी स्वपनाचा संसार माडल होत ,
पण तेथही माणुसकीला समजल नाही
सुखाचा संसार कोनालाच बगवला  नाही,
धर्म , जात पात , पैशा साठी लडताना सगळयाना बघीतल पण माणुसकी सोबत कोणीच उभारलच नाही.
माणुसकीचा धडा कोणी शिकलाच नाही.

प्रेमाचे  पुस्तक ,प्रेमाचा धडा ,सगळयानीच वाचला पण बोध कोणीच घेतल नाही ,
इतिहास ते आत्तापर्यांत  प्रेमाला जिन्कुच दिल नाही ,
प्रेमाला वेगळ करण्याशिवाय कोणाला काही आलच नाही ,
माणुसकीचा धडा कोणी शिकलाच नाही.

रकताने भरलेल संसार बघुन सगळयांच काळीज तानवल ,सगळयाच्या डोळयात पाणी आल,पण त्याभावनासोबत माणुसकीचा झळा वाहीलाच नाही ,
प्रत्येक कहानी उघडुन बघितल्या प्रेमाच्या कोणी मेल तर कोणी मारल ,
कारण त्याच्यासमोर कोणता मार्गच सोडल नाही ,
माणुसकीचा धडा कोणी शिकलाच नाही.

#सैराट #Sairat #ashpaktalikote

© ashpaktalikote