...

6 views

कर्णधार..
तू रुसलास,
की मन बेचैन होते,
तुझे चिडून बोलने,
आपलेसे वाटते .

माझा हक्क तुझ्यावरी ,
कायम राहणार,
तुलाच मी ईश्वरी,
जन्मभर मागणार.

आपले नाते सुंदर,
त्यात अनेक दुःखत डोंगर,
तुझ्या साथीने ओलांडूनी,
गाठेन मी घर.

सोबत हवी आयुष्यभर,
न देता कधीही अंतर,
दुःखाच्या क्षणी देवूनी आधार,
तूच माझा कर्णधार.......