...

35 views

खुश रहा तू......
खुश रहा तू....😍
आयुष्यात कितीही दुःख आल...
tention आल तरी खुश रहा तू...
इतकी खुश रहा की ..,😘
त्या दुःखाला पण असं वाटेल की मी
चुकीच्या जागी आलोय की काय..?
. कोणी काही ही बोलुदे .. एक लक्ष्यात ठेवा दुनिया फक्त बोलते .. पण आपण हार मानायची नाही..😃
फक्त खुश रहा तू.....😄
आयुष्यात पुढे जायचं असेल खुश राहायचं असेल तर आपेक्ष्या फक्त स स्वतःकडून ठेवा......🙏🔥💯
कोणत्याही परिस्थितीत कधी हिम्मत हारू नका..... आयुष्यात कितीही दुःख आल तरी खुश रहा तू......
Yogitachavan....🙏🙏
© lovestory poetry