...

14 views

आपले पुणे
सारसबाग आहे शान ,शनिवारवाडा आहे महान ,
लाल महाल आहे अभिमान , पर्वती आहे आपला मान ,
दगडूशेठ आहे देवस्थान , तळजाई आहे श्रद्धास्थान ,
इथे काहीच नाही उणे , कारण हे आहे आपले पुणे 😍

पुण्यात फिरायला आहे सारसबाग तर खरेदीला आहे तुळशीबाग ,
इथे मारतो आम्ही झणझणीत मिसळवर ताव,
इथे मिळतो सगळ्यांना चविष्ट वडापाव ,
इथे काहीच नाही उणे , कारण हे आहे आपले पुणे .

Mayur N Phadke






© Uniqueblogs07