...

14 views

🍁मन एक संवेदना
आज काही तरी सांगायच आहे💑
तुझ्या हदयात मला राहायाचं आहे💖
असेल अंतर किती ही
पण मनाने मला तुझंच वहायचं आहे
कसं सांगु माझं प्रेम तुला 💘💕
ते शबदात ही तोलता येनार नाही🎼
घेना एखदा तरी समजुन
तुझ्या मिठीत येऊन सगळ्या जगाला
विसरायचं आहे 💏
तुझ्या कुशित शिरुन खुप खुप रडायचं आहे😢😢
आज पर्यत साठवुन ठेवलेल ,
हसण्या मागचं दुःख तुला सांगायच आहे😔
तुझ्या पुढे हसण एक बहाणा आहे ,
पण तु नसताना रडणं च माझा एकांत आह 😔
खुप प्रेम करते मी ही तुझ्यावर
love you stupid😘💖
मी तुझी अर्धांगीनी असले तरी💑
तुच माझा कृष्ण आणि मीच तुझी
राधा आहे 💖💕

तुझीच फक्त तुझीच
अनामिका