...

4 views

विसर्जनाची वेळ!
आता आली विसर्जनाची वेळा,
बाप्पा झाले तयार, परत आईकडे जायला।

भव्य मोठा मिरवणूक घेऊन,
लोक विदा करता, बप्पा तुला निरोप पाठवून।

जाताना अश्रू येतात डोळ्यांमध्ये,
बाप्पा, तू सदैव राहतो आमच्या मनामध्ये।

बाप्पा, तू प्रत्येक वर्ष धडा शिकवायला येतो,
मातीने ने बनलेला शरीर, परत माटीतच मिलते कळवून जातो।

बाप्पा, खूप घमंड, इर्ष्या, वेदना, क्रोध, पाप आहे या जगात,
आम्हाला धडा शिकवून नेऊन जा सगळं पाण्यात।

बाप्पा, तूच विघ्नहर्ता या जगाचा,
समाधान करून दे, ह्या वेदनेने भरलेल्या जीवाचा।

बाप्पा, काही चुकलं तर, क्षमा करून दे,
या जगात सर्वांना प्रामाणिकपणे जगण्याचा दान दे।
© pritz