स्वतःच्याहि प्रेमात पडून बघा...
का कुणास ठाऊक असे अचानक
काय घडले
पाहून स्वतःला मि माझ्याच प्रेमात पडले
अशी बडबडी जाडुबाइ सगळ्यांचि लाडूबाई
मि माझिच् मला एक वेगळी ओळख घडली
कितीतरि वेळ स्वतःलाच् न्याहरत् मि
आज...
काय घडले
पाहून स्वतःला मि माझ्याच प्रेमात पडले
अशी बडबडी जाडुबाइ सगळ्यांचि लाडूबाई
मि माझिच् मला एक वेगळी ओळख घडली
कितीतरि वेळ स्वतःलाच् न्याहरत् मि
आज...