आठवण
आठवण
असा काय तिने गुन्हा केला
पेट्रोल ला आज बाजारी भाव मिळाला.....
उरी स्वप्नं, भविष्य, आशा कर्तव्य
अशी कशी झाली सर्व व्यर्थ
आता मज ताई म्हणून हाक कोण मारी
आयुष्य माझं कोण आज तारी
असा काय तीने गुन्हा केला....
पेट्रोल ला आज बाजारी भाव मिळाला.... ||1||
...