वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा पौर्णिमा मँडम...!🙏🎂💐
Happy Birthday Dear Pournima Madam...😘🎂💐💐
प्रत्येक क्षणी आयुष्याच्या
तुम्ही नव्याने उमलत रहा...!
सुंदर फुलांप्रमाणे नेहमी
नव्याने फुलत रहा...!
आयुष्याच्या वाटेवर
सदैव आनंदाचे क्षण वेचत यरहा...!
तुम्ही नेहमी यापुढे धाडसाने खंबीरपणे नव्या आव्हानांना सामोरे जात रहा...!
आयुष्यात नेहमी तुम्ही यापुढेही
असेच यशस्वी होत रहावे... !
ईश्वरचरणी मी आज एकच
...
प्रत्येक क्षणी आयुष्याच्या
तुम्ही नव्याने उमलत रहा...!
सुंदर फुलांप्रमाणे नेहमी
नव्याने फुलत रहा...!
आयुष्याच्या वाटेवर
सदैव आनंदाचे क्षण वेचत यरहा...!
तुम्ही नेहमी यापुढे धाडसाने खंबीरपणे नव्या आव्हानांना सामोरे जात रहा...!
आयुष्यात नेहमी तुम्ही यापुढेही
असेच यशस्वी होत रहावे... !
ईश्वरचरणी मी आज एकच
...