...

9 views

चारोळी
नजर स्पर्शाच्या भारावलेल्या जादूने
जशी ​कागदावर लेखणी खेळे शब्दांशी
तशा चांदराती जमलेल्या लाख तारका
प्रणय वेळी ​हितगुज करी अंगाशी..

​ शोभा मानवटकर...


© All Rights Reserved