...

6 views

रोज त्या सायंकाळी...
रोज त्या सायंकाळी
वाटते भेट नव्याने तुझी व्हावी
तुला बिलगुन मि घट्ट मिठी मारावी
रोज त्या सायंकाळी
दिवसभराचा थकवा सगळा...