...

3 views

आठवड्यातून एक दिवसाची आईची नाईट आणि माझी रात्र
आठवड्यातून एक दिवसाची आईची नाईट आणि माझी रात्र

दोन मिनटाचा तो call तिचा
अश्रू आणतात डोळ्यात,
कितीही मोठी झाले असले
तरी Emotional तर होणारच ना..

दिवस तर कसा बसा निघून जातो
रात्र मात्र सरता सरता सरत नाही,
तिच्या आठवणीत मध्यरात्र ही होऊन जाते
झोप मात्र काही येत नाही..

रोज तिच्या कुशीत झोपणं
म्हणजे...