मिस यू ताई
हा दिवस आणी ती वेळ
मी कधीच विसरू शकत नाही
असा एकही क्षण आणी दिवस नाही
जिथे तुझी आठवण आली नाही..
तुझे ते प्रेम ती गोड माया ताई
मला प्रोत्साहन दिल्या शिवाय रहात नाही
मी तुझ्याच सोबत आहे वेड्या
कधीच तु हिम्मत हारायच नाही.....
मी कधीच विसरू शकत नाही
असा एकही क्षण आणी दिवस नाही
जिथे तुझी आठवण आली नाही..
तुझे ते प्रेम ती गोड माया ताई
मला प्रोत्साहन दिल्या शिवाय रहात नाही
मी तुझ्याच सोबत आहे वेड्या
कधीच तु हिम्मत हारायच नाही.....