क्षण....
क्षण......
पाऊस गारा, छळती वारा
मिटल्या पापण्या, भिजल्या सावल्या
सखे ये ना........ तू ये ना... ll1l
आठव क्षणांचे, काहूर मनाचे
अलगद उमटते , हळूच...
पाऊस गारा, छळती वारा
मिटल्या पापण्या, भिजल्या सावल्या
सखे ये ना........ तू ये ना... ll1l
आठव क्षणांचे, काहूर मनाचे
अलगद उमटते , हळूच...