...

9 views

भावना.....
भावना......
प्रेमाच प्रतिक भावना आसते.

मैत्रीचं बंध भावना आसते.

जगण्याच बळ भावना आसते.

नात्यांची दोर भावना आसते.

संवेदनशीलतेचा आत्मा भावना आसते.

संसाराचं विश्व भावना आसते.
...