...

6 views

भय
भय उद्याचे आज टोचू लागले
वेदनेने हाय मलाही वेचले

शांत उरले मी जरी माझ्यातही
दुःख याचे नी त्याचे साठू लागले

धावुनी लढले पुन्हा लोकांत मी
आरोप मजलाच का रे लागले

व्यक्तले हलकेच...