नाती..
काही नाती असतात दिखाव्या साठी
स्वतःचा मोठे पणा मिरवण्यासाठी
मोठे पानाची हाव असे ज्यांना
कोणाचीही काही परवा नसे त्यांना
जरी असले नात्याने मोठे
तरी वागणे त्यांचे खोटे
क्षणिक सुखांना मिळवण्यासाठी रंग दाखवतात खरे
दुसऱ्यांना दुखवण्यात काय मिळते बरे
कितीही जीव लावला तरी
आपली होत नाहीत
अशा नात्यांना मग काहीच किंमत नाही.....
स्वतःचा मोठे पणा मिरवण्यासाठी
मोठे पानाची हाव असे ज्यांना
कोणाचीही काही परवा नसे त्यांना
जरी असले नात्याने मोठे
तरी वागणे त्यांचे खोटे
क्षणिक सुखांना मिळवण्यासाठी रंग दाखवतात खरे
दुसऱ्यांना दुखवण्यात काय मिळते बरे
कितीही जीव लावला तरी
आपली होत नाहीत
अशा नात्यांना मग काहीच किंमत नाही.....