...

10 views

मन वेडे पिसे माझे आताच मला उमगले...!
मन वेडे पिसे माझे आताच मला उमगले,
दाही दिशा सुन्न झाल्या जेव्हा तुझा ध्यास आला,
स्वप्नात रंगले मी असे,
स्वतःचेच भान नाही उरले,
मन वेडे पिसे माझे आताच मला उमगले,
श्वास भरता डोळे मिटले चित्र तुझे मनात...