...

28 views

तेज

आपली एक वेगळीच ओळख..
एक वेगळेच जग..
जे आपल्या समोर असूनही खूप दूर..
पण आपलं असल्या सारखं..
त्यातले लोक आपले वाटणारे..
नातं नसून ही नातं बनवनारे..
खूप बोलणारे..
खूप ऐकणारे.....