...

5 views

तुझे माझे प्रेम
माझे तुज्यावरले प्रेम
अढळ आहे💕
बोलायला भेटलं नाही
तरी चालेल माझा आपल्या
प्रेमावर अतूट विश्वास आहे💕
हीच प्रेमाची ताकत
जीवाला माझ्या ओढ लावते💕
निरंतर प्रेम जाणवते💕
जसे राधा कृष्णा चे प्रेम
निरागस आहे तसेच
आपले प्रेम निरंतर राहील
.....✍️श्रीपल्लु