गझल
एक गझल लिहावी म्हणतो
तुला लिहून पहावे म्हणतो
तुझ्यातले चांदणे माझ्या
आभाळी टांगीन म्हणतो
हरवलेल्या लाघवी मनाला
अक्षरांनी मांडेन म्हणतो
जरी स्वर तू न लागलेला
मी तुझ्या तले गाणे म्हणतो
जरी न तू नशिबात माझ्या
हाती रेषा आखेन म्हणतो
शब्दांवाचून तू भाव समजो
अशी गझल लिहावी म्हणतो
© Bkt...
तुला लिहून पहावे म्हणतो
तुझ्यातले चांदणे माझ्या
आभाळी टांगीन म्हणतो
हरवलेल्या लाघवी मनाला
अक्षरांनी मांडेन म्हणतो
जरी स्वर तू न लागलेला
मी तुझ्या तले गाणे म्हणतो
जरी न तू नशिबात माझ्या
हाती रेषा आखेन म्हणतो
शब्दांवाचून तू भाव समजो
अशी गझल लिहावी म्हणतो
© Bkt...